शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

Home Rent Agreement: : घरमालक केवळ 11 महिन्यांसाठी रेंट अ‍ॅग्रीमेंट का बनवतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 7:22 PM

Lease Agreement Registration : रेंट अ‍ॅग्रिमेंट किंवा भाडे करार हा भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील लिखित करार आहे, ज्यामध्ये संबंधित घर, फ्लॅट, खोली, क्षेत्र इ. विहित कालावधीसाठी दिले जाते.

जर तुम्ही तुमचे घर भाड्याने दिले असेल किंवा भाड्याने घर घेतले असेल, तर तुम्ही भाडे करार (रेंट अॅग्रीमेंट) करत असाल. पण ज्या वकिलाकडून रेंट अ‍ॅग्रीमेंट केला जातो, तो केवळ 11 महिन्यांसाठीच करून दिला जातो. असे का? तर याविषयी जाणून घेऊया...

रेंट अ‍ॅग्रीमेंट काय असतो?रेंट अ‍ॅग्रिमेंट किंवा भाडे करार हा भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील लिखित करार आहे, ज्यामध्ये संबंधित घर, फ्लॅट, खोली, क्षेत्र इ. विहित कालावधीसाठी दिले जाते. या करारामध्ये भाड्याची रक्कम, घराची स्थिती, पत्ता आणि भाडे आगाऊ समाप्त करण्यासाठी सविस्तर अटी व शर्तींचा उल्लेख असतो.

रेंट अ‍ॅग्रीमेंट 11 महिन्यांसाठी का असतो?जरी भाडेकरू आणि घरमालक यांच्यात चांगले संबंध असले तरीही, दोन्ही पक्ष परस्पर संमतीने वर्षानुवर्षे नवीन रेंट अ‍ॅग्रीमेंट करत असले तरी, जेव्हा-जेव्हा अ‍ॅग्रीमेंट केला जातो, तेव्हा तो केवळ 11 महिन्यांसाठी असतो. कारण, रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टअंतर्गत 12 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कोणतीही मालमत्ता भाड्याने किंवा लीजवर दिली असल्यास, तो रेंट अ‍ॅग्रीमेंट किंवा भाडेपट्टी करार रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. अ‍ॅग्रीमेंट रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन फीसह, स्टॅम्प ड्युटी देखील आकारली जाईल. रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी, अ‍ॅग्रीमेंट केवळ 11 महिन्यांसाठी केला जातो, जेणेकरून रजिस्ट्रेशन करण्याचे कोणतेही बंधन नाही.

रेंट अ‍ॅग्रीमेंट रजिस्ट्रेशन : स्टॅम्प ड्युटी आणि इतर शुल्कपाच वर्षांपर्यंतच्या रेंट अ‍ॅग्रीमेंटसाठी, पाच वर्षांच्या भाड्याच्या सरासरी रकमेवर दोन टक्के दराने स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. अ‍ॅग्रीमेंटमध्ये सुरक्षा ठेव नमूद केल्यास 100 रुपये अधिक आकारले जातील. तसेच, रेंट अ‍ॅग्रीमेंट पाच वर्षांपेक्षा जास्त परंतु 10 वर्षांपेक्षा कमी असल्यास, 3 टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. 10 वर्षांपेक्षा जास्त परंतु 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या लीज करारांवर 6 टक्के स्टॅम्प ड्युटी लागू होईल. याशिवाय, रेंट अ‍ॅग्रीमेंट रजिस्ट्रेशनसाठी 1000 रुपये वेगळी फी आकारली जाईल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेbusinessव्यवसायHomeसुंदर गृहनियोजन