लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
हैद्राबादच्या 'या' राजकुमारीच्या सौंदर्याची जगभरात होती चर्चा, हॉलिवूडमधूनही मिळाल्या होत्या ऑफर.... - Marathi News | Niloufer gorgeous princess of Hyderabad who among 10 beautiful women of world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हैद्राबादच्या 'या' राजकुमारीच्या सौंदर्याची जगभरात होती चर्चा, हॉलिवूडमधूनही मिळाल्या होत्या ऑफर....

तुर्कीचे ओट्टोमन राजशी परिवारातील शेवटची राजकुमारी नीलोफरला सुंदरतेची देवी म्हटलं जात होतं. हिचा जन्म तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये झाला होता. ...

झाडाला डोळे की दडलंय घुबड? या फोटोनं सगळ्यांनाच लावलंय याड ! - Marathi News | Tree with an eye or an owl? Stunning photograph leaves Twitter amazed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झाडाला डोळे की दडलंय घुबड? या फोटोनं सगळ्यांनाच लावलंय याड !

फोटोवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस... ...

अरे बाप रे बाप! अमेरिकेत दिसलं आतापर्यंतचं सर्वात भयंकर आगीचं वादळ, फोटो पाहूनच भरते धडकी! - Marathi News | Fire tornado in California US, Fire swirl, fire twister, fire devil photo goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! अमेरिकेत दिसलं आतापर्यंतचं सर्वात भयंकर आगीचं वादळ, फोटो पाहूनच भरते धडकी!

दोन वर्षांआधी २०१८ मध्ये कॅलिफोर्नियातच फायर टॉरनॅडो बघायला मिळालं होतं. त्यावेळी याचा वेग २६५ किमी प्रति तास इतका होता. ...

बोंबला! तीन सुपर कार्सची एकमेकात टक्कर, एकूण ३० कोटी रूपयांचं झालं नुकसान! - Marathi News | Mercedes Bugatti and Porsche car crash in switzerland causing 4 million dollar in damages | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! तीन सुपर कार्सची एकमेकात टक्कर, एकूण ३० कोटी रूपयांचं झालं नुकसान!

कथित रूपाने ही घटना तेव्हा घडली जेव्हा तिन्ही लक्झरी कार्स हळूवार चालणाऱ्या कॅम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होत्या. या अपघाताचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले? - Marathi News | lion came and sat on the chest of the sleeping young man; See what happens next? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?

अमरेली जिल्ह्यातील विपुल खेलैया याने दावा केला आहे की तो आपल्या झोपडीमध्ये झोपला होता. तेव्हा त्याच्या छातीवर एक भुकेलेली सिंहीण येऊन बसली. ...

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान - Marathi News | Poolpandiyan an alms seeker in madurai donated rs 90000 for corona fund | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

कोरोना रुग्णांसाठी या वृद्ध व्यक्तीने केलेलं कार्य हे प्रेरणादायी आहे. ...

सनकी हुकूमशहाचा आणखी एक फतवा; पाळीव कुत्र्यांना मारुन खाण्याचे आदेश - Marathi News | North Korea Dictator Kim Jong Un Ordered To Kill Pet Dogs For Food | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सनकी हुकूमशहाचा आणखी एक फतवा; पाळीव कुत्र्यांना मारुन खाण्याचे आदेश

उत्तर कोरियन प्रायद्वीपमध्ये कुत्र्याचे मांस खूपच पसंत केले जाते. दक्षिण कोरियामध्ये, कुत्री खाण्याची प्रथा हळूहळू संपत आहे. ...

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम - Marathi News | Delhi police jawan is doing duty without shoes winning hearts on twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

सोशल मीडियावर एका ट्रॅफिक पोलिसाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. ...

दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी! - Marathi News | Farmer sows half acre of land for birds feed in Coimbatore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी!

हा शेतकरी पक्ष्यांसाठी पिक उगवतो. कोयम्बटूरमधील एक शेतकरी त्याच्या अर्धा एकर शेतीवर पक्ष्यांना खाण्यासाठी बाजरा आणि इतर पिक घेतो. ...