झाडाला डोळे की दडलंय घुबड? या फोटोनं सगळ्यांनाच लावलंय याड !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 06:26 PM2020-08-19T18:26:08+5:302020-08-19T18:26:33+5:30

फोटोवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस...

Tree with an eye or an owl? Stunning photograph leaves Twitter amazed | झाडाला डोळे की दडलंय घुबड? या फोटोनं सगळ्यांनाच लावलंय याड !

झाडाला डोळे की दडलंय घुबड? या फोटोनं सगळ्यांनाच लावलंय याड !

Next

निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो, हे त्याच्या प्रेमात पडलेली व्यक्तीच सांगू शकते. या निसर्गाला जेवढं समजण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला रोज निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. त्यामुळे त्याला समजणं सोपं नक्कीच नाही. सध्या सोशल मीडियावर निसर्गाच्या प्रेमात पाडेल, असा फोटो व्हायरल झाला आहे. भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा यांनी हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा फोटो पहिल्यांदा पाहणाऱ्याला झाडाला डोळे आलेत की त्यात घुबड दडलंय, हेच समजायला बराच वेळ जातो. त्या फोटोला कॅप्शनही तशीच दिली गेली आहे.  


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही 

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा? 

CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच

"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"

महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ

IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू

Web Title: Tree with an eye or an owl? Stunning photograph leaves Twitter amazed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.