लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवरदेवाच्या रस्त्यात आलं पाण्याचं संकट; गावकऱ्यांनी रातोरात बांधला पूल, मग अशी पोहोचली वरात... - Marathi News | Villagers built bamboo bridge to reached groom for marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाच्या रस्त्यात आलं पाण्याचं संकट; गावकऱ्यांनी रातोरात बांधला पूल, मग अशी पोहोचली वरात...

गावातील एका मुलीचं लग्न रखडणार असं लक्षात येताच गावातील तरुणांनी रातोरात पुल बांधण्याचा निर्णय घेतला आणि नवरदेवाला मोठ्या थाटात गावात आणलं. ...

'या' देशाला मिनी हिंदुस्तान नावाने का ओळखले जाते? कोणता देश आहे हा? - Marathi News | Why is this country known as Mini Hindustan? Which country is this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाला मिनी हिंदुस्तान नावाने का ओळखले जाते? कोणता देश आहे हा?

जगात असे अनेक देश आहेत जिथे भारतीय लोक राहतात. मात्र जगात एक असा देश आहे जो मिनी हिंदुस्तान नावाने ओळखला जातो. का बरं? घ्या जाणून ...

फक्त 1.50 रुपये खर्च अन् 50 किमीपर्यंत प्रवास, तामिळनाडूमधील विद्यार्थ्याने बनवली इलेक्ट्रिक सायकल - Marathi News | Madurai college student, Dhanush Kumar designs solar-powered electric cycle in Tamil Nadu | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त 1.50 रुपये खर्च अन् 50 किमीपर्यंत प्रवास, तामिळनाडूमधील विद्यार्थ्याने बनवली इलेक्ट्रिक सायकल

electric cycle : पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी करण्याबरोबरच या सायकलच्या वापरामुळे प्रदूषणही कमी होईल. तसेच, ही सायकल सामान्य लोकांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. ...

पाच मुलींची आई असलेल्या महिलेला करायचंय ३० वर्षाच्या तरुणाशी लग्न, मुलीनेच केली तक्रार दाखल - Marathi News | A woman with a mother of five wants to marry a 30-year-old man, daughter lodged a complaint | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाच मुलींची आई असलेल्या महिलेला करायचंय ३० वर्षाच्या तरुणाशी लग्न, मुलीनेच केली तक्रार दाखल

काहीवेळा असे गुन्हे घडतात की पोलिसही चक्रावून जातात. अशावेळी काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. मध्यप्रदेशात एक अशीच घटना घडली आहे. ...

कृतज्ञता! लाडक्या बैलाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याने केली तेरवी, तर्पण विधीही केला - Marathi News | After the death of the beloved bull, the farmer performed the terave and tarpan rituals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कृतज्ञता! लाडक्या बैलाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याने केली तेरवी, तर्पण विधीही केला

आपल्या लाडक्या बैलाला निराेप देताना अवघ्या शेतकरी कुटुंबालाच अश्रू अनावर झाले हाेते़ या बैलावर असलेले प्रेम शेतकऱ्याने तेरवी करून व्यक्त केला. ...

ही आहे जगातली महाकंजूष महिला, तिचे कारनामे वाचाल तर चक्रावून जाल... - Marathi News | Becky Guiles who find unique way to save his money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही आहे जगातली महाकंजूष महिला, तिचे कारनामे वाचाल तर चक्रावून जाल...

आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात कंजूष महिलेचा किस्सा सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ...

१७ वर्षीय तरूणाच्या जबड्यातून डॉक्टरांनी काढले ८२ दात, ट्यूमरमुळे तयार झाला होता दातांचा गोळा - Marathi News | Patna doctors removed 82 teeth from the jaw of a 17 year old boy, it was because of the tumor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१७ वर्षीय तरूणाच्या जबड्यातून डॉक्टरांनी काढले ८२ दात, ट्यूमरमुळे तयार झाला होता दातांचा गोळा

नितीश कुमार असं या १७ वर्षीय रूग्णांचं नाव असून गेल्या पाच वर्षांपासून त्याला 'कॉम्प्लेक्स ओडोन्टोम' हा जबड्याचा एक दुर्मिळ ट्युमर होता. ...

एका व्हिडीओमुळेे १४ वर्ष तुरूंगाची खावी लागणार हवा, ९० लाख व्ह्यूजनंतर यूट्यूबरची झाली ही अवस्था - Marathi News | Mexico youtuber Yoss Hoffman sentenced imprisonment for sharing child rape video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका व्हिडीओमुळेे १४ वर्ष तुरूंगाची खावी लागणार हवा, ९० लाख व्ह्यूजनंतर यूट्यूबरची झाली ही अवस्था

मॅक्सिकोच्या एका यूट्यूबरसोबत हेच झालं. यूट्यूबर तरूणीने एका वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला आणि तिला तुरूंवास झाला. ...

इयत्ता पाचवी व त्यावरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा, शिकागोतील शाळांना आदेश - Marathi News | Chicago Schools To Provide Free Condoms To Students As Young As 10 Years Old | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इयत्ता पाचवी व त्यावरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा, शिकागोतील शाळांना आदेश

Chicago Schools : प्रशासनाच्या या आदेशानंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ...