लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
वयाच्या 23व्या वर्षीच बनली 11 मुलांची आई; या कोट्यधीश कपलला हवी आहेत 105 अपत्य - Marathi News | Russian Millionaire couple want 105 children, mother of 11 kids addicted to motherhood | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वयाच्या 23व्या वर्षीच बनली 11 मुलांची आई; या कोट्यधीश कपलला हवी आहेत 105 अपत्य

रशियात राहणारी 23 वर्षांची क्रिस्टिना आणि 56 वर्षीय गॅलीप पती-पत्नी आहेत. गॅलीप एक बिझनेसमन आहे. या रशियन जोडप्याला सध्या 11 मुलं आहेत. मात्र त्यांना आणखी मुलं हवी आहेत. ...

बालपणीचं प्रेम मिळवण्यासाठी ४ वेळा घरातून पळून गेली, अखेर पोलीस स्टेशनमध्ये लावलं लग्न - Marathi News | Bihar : Girlfriend ran away from home 4 times to get childhood love then got married in police station | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बालपणीचं प्रेम मिळवण्यासाठी ४ वेळा घरातून पळून गेली, अखेर पोलीस स्टेशनमध्ये लावलं लग्न

असं सांगितलं जात आहे की, या लग्नासाठी प्रियकर आणि प्रेयसीचे कुटुंबिय तयार नव्हते. लग्नासाठी प्रेयसी आपल्या घरातून ४ वेळा पळून गेली होती. ...

सिरीअल पूपर! पार्कमध्ये जागोजागी शौच करणाऱ्या महिलेला अटक, अनेक प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Police catch serial pooper after wrong woman gets a bum rap in Indiana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सिरीअल पूपर! पार्कमध्ये जागोजागी शौच करणाऱ्या महिलेला अटक, अनेक प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी एका अशा महिलेचा पर्दाफाश केलाय जी शहरात सकाळी फिरायला जाते तेव्हा लॉनवर शौच करते. ...

अरे बाप रे बाप! ही महिला तिच्या जिभेने थांबवते फिरता फॅन, व्हिडीओ बघूनच उडेल थरकाप.... - Marathi News | OMG! Guinness world record for stopping fan blades with tongue made by Zoe Ellis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! ही महिला तिच्या जिभेने थांबवते फिरता फॅन, व्हिडीओ बघूनच उडेल थरकाप....

एका महिलेने असाच कारनामा केलाय. तिचा कारनामा पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. तिने हा अनोखा कारनामा करून आपल्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ...

'या' आहेत जगातील सर्वात वयस्क सेक्स वर्कर्स, 100 वर्ष काम; रिटार्यरमेंटनंतर केला धक्कादायक खुलासा! - Marathi News | Netherlands Meet the oldest sex workers in world, who claims 100 years service | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' आहेत जगातील सर्वात वयस्क सेक्स वर्कर्स, 100 वर्ष काम; रिटार्यरमेंटनंतर केला धक्कादायक खुलासा!

oldest sex workers Louis and Martin Fokken: यांच्यावर एक डॉक्यूमेंट्रीदेखील तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीचे नाव 'मीट द फोक्केन्स', असे आहे. यात त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण अनुभव सांगण्यात आला आहे. ...

ऐकावं ते नवलच! ...म्हणून गावकऱ्यांनी सरपंचांची काढली थेट गाढवावरून मिरवणूक - Marathi News | donkey totka village sarpanch riding donkey rain vidisha madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! ...म्हणून गावकऱ्यांनी सरपंचांची काढली थेट गाढवावरून मिरवणूक

donkey totka village sarpanch riding donkey : गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

बाबो! रोजगार शोधायला जोडपं निघालं अन् अख्खं गावच वसवलं; आता तब्बल ८०० जणांचं कुटुंब - Marathi News | village of 800 people of the same family koderma jharkhand | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! रोजगार शोधायला जोडपं निघालं अन् अख्खं गावच वसवलं; आता तब्बल ८०० जणांचं कुटुंब

गावची लोकसंख्या ८०० च्या घरात; सगळे एकाच वंशाचे ...

अविश्वसनीय! जगात पहिल्यांदाच मिळाले एका व्यक्तीला नवे हात, तब्बल २३ वर्षांनी प्रयत्न झाला यशस्वी - Marathi News | first time hand transplant surgery in the world, Ireland arm transplant case | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अविश्वसनीय! जगात पहिल्यांदाच मिळाले एका व्यक्तीला नवे हात, तब्बल २३ वर्षांनी प्रयत्न झाला यशस्वी

सध्या एका पहिल्यांदाच झालेल्या सर्जरीचं कौतुक सर्वांनकडून केलं जातंय. तब्बल २३ वर्षांनंतर या व्यक्तीवर ही सर्जरी करण्यात आली आहे. या सर्जरीमुळे अशा स्थीतीने पिडीत सर्व रुग्णांना दिलासा मिळणार आहे. ...

बाप रे बाप! हे आहे जगातलं सर्वात महागडं लाकूड, एक किलोच्या किंमतीत घेऊ शकाल लक्झरी कार - Marathi News | African blackwood is the world most expensive wood know the price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! हे आहे जगातलं सर्वात महागडं लाकूड, एक किलोच्या किंमतीत घेऊ शकाल लक्झरी कार

African Blackwood: ज्या लाकडाबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत ते आहे आफ्रिकन ब्लॅकवुड (African Blackwood). या लाकडाला पृथ्वीवरील सर्वात मूल्यवान लाकूड मानलं जातं. ...