शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

knife in mans chest : टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 17:53 IST

xray report reveals huge steel knife in mans chest : जेव्हा हा तरूण सराकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला तेव्हा डॉक्टरांनी फक्त जखमेजवळ टाके मारून दिले होते.  त्यानंतरही या माणसाच्या छातीत वेदना कायम होत होत्या. 

आतापर्यंत तुम्ही निष्काळजीपणाची अनेक उदाहरणं पाहिली असतील. पण एखाद्या व्यक्तीनं आपल्या शरीरात स्टीलचा ब्लेड अडकवल्याचं तुम्ही कधीही ऐकलं नसेल. विशेष म्हणजे या मुलाच्या शरीरात धारदार वस्तू आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. २५ वर्षीय केंट रयान टोमाओ फिलीपीन्समधील रहिवासी आहे. याच्या एक्स रे रिपोर्टमधून हा खुलासा झाला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार सुरूवातीला केंटवर एक जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे त्याच्या छातीवर जखमा झाल्या होत्या. जेव्हा हा तरूण सराकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला तेव्हा डॉक्टरांनी फक्त जखमेजवळ टाके मारून दिले होते.  त्यानंतरही या माणसाच्या छातीत वेदना कायम होत होत्या. 

आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो

 या हल्ल्यानंतर केंट यांची जखम बरी झाली. मात्र जेव्हा ठंडी वाढत  होती, तेव्हा छातीतील वेदना जास्त तीव्रतेने जाणवत होत्या. दरम्यान एका ठिकाणी नोकरीसाठी केंटला  मेडिकल रिपोर्ट द्यावा लागणार होता.  त्यावेळी केंटनं एक्सरे काढून घेतला यावेळी डॉक्टरांना  त्यांच्या छातीत सुरा पडलेला दिसून आला. 

पुन्हा ऑपरेशन करणार

या रिपोर्टनंतर छातीत वेदना का होत आहेत, हे या माणसाच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं डॉक्टरांशी संपर्क साधला आणि ऑपरेशन करण्याची तयारी दाखवली आहे. डॉक्टरांनी या जखमांवर फक्त टाके मारले होते. छातीत सुरा तसाच ठेवला होता. याचा खुलासा यावेळी झाला. आता ऑपरेशन करून हा सुरा काढण्यात येणार आहे.  CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेAccidentअपघातdocterडॉक्टर