बाबो! रोमान्ससाठी गर्लफ्रेन्डनं केलं 'किडनॅप', झोपेतून जागा झाला तर हैराण झाला तरूण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 18:28 IST2021-12-24T18:27:32+5:302021-12-24T18:28:27+5:30

एका गर्लफ्रेन्डने रोमान्स करण्यासाठी आपल्या बॉयफ्रेन्डला किडनॅप केलं. याचं कारणंही तेवढंच भयानक आहे. एका अमेरिकन तरूणाने स्वत: त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेचा खुलासा केला.

Girlfriend fantasy kidnap woke up zip tied bed bdsm couple weird story | बाबो! रोमान्ससाठी गर्लफ्रेन्डनं केलं 'किडनॅप', झोपेतून जागा झाला तर हैराण झाला तरूण

बाबो! रोमान्ससाठी गर्लफ्रेन्डनं केलं 'किडनॅप', झोपेतून जागा झाला तर हैराण झाला तरूण

गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये रोमान्स होणं सामान्य बाब आहे. पण एका गर्लफ्रेन्डने रोमान्स करण्यासाठी जे केलं वाचून तुम्ही हैराण व्हाल. एका गर्लफ्रेन्डने रोमान्स करण्यासाठी आपल्या बॉयफ्रेन्डला किडनॅप केलं. याचं कारणंही तेवढंच भयानक आहे. एका अमेरिकन तरूणाने स्वत: त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेचा खुलासा केला.

केन नावाच्या तरूणाने सांगितलं की, एका रात्री तो जागा झाला तेव्हा त्याला दिसलं की, त्याला दोराने बांधलेलं आहे. त्याला अजिबात अंदाज नव्हता की, त्या रात्री त्याच्यासोबत असं होणार आहे. पण तरूणाच्या गर्लफ्रेन्डने एकदा त्याला सांगितलं होतं की, तिला किडनॅपर रोलमध्ये रोमान्स करायचा आहे. 

ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री केन घरी एकटा होता. गर्लफ्रेन्डने त्याला सांगितलं होतं की, ती एका ट्रीपवर जाणार आहे. अप्पलच्या Strictly Anonymous Podcast मध्ये केनने सांगितलं की, गर्लफ्रेन्डसोबत चॅट करत तो झोपला. झोप उघडली तेव्हा तो त्याच्या बेडरूमच्या बेडवर बांधलेला होता. त्याने सांगितलं की, गर्लफ्रेन्डने असं काही करण्याबाबत इशारा दिला नव्हता. 

केनने उठण्याचा प्रयत्न केला, पण तो उठू शकला नाही. कारण त्याचे हात बेडला बांधलेले होते. समोर एक तरूणी उभी होती. थोड्या वेळाने त्याला अंदाज लागला की, ती तरूणी दुसरी कुणी नाही तर त्याची गर्लफ्रेन्ड आहे.  केनने हेही सांगितलं की, आता या गर्लफ्रेन्डसोबत त्याचं ब्रेकअप झालं आहे. केन म्हणाला की, घटनेआधी त्याच्या गर्लफ्रेन्डने अशा काही फॅंटसीबाबत चर्चा केली होती. गर्लफ्रेन्डची इच्छा होती की, 

डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, जेव्हा केनला समजलं की, गर्लफ्रेन्डनेच त्याला किडनॅप केलं तेव्हा तो हैराण झाला होता. पण त्याने विरोध केला नाही. केन म्हणाला की, साधारण अडीच तीन तासांपर्यंत तो त्याच स्थितीत पडलेला होता. 
 

Web Title: Girlfriend fantasy kidnap woke up zip tied bed bdsm couple weird story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.