शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

हेलिकॉप्टरमधून उतरला, गुडघ्यावर बसला, गर्लफ्रेन्डसमोर ठेवल्या ५ डायमंड रिंग, व्हिडीओचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 4:27 PM

एका तरूणाने फारच रॉयल आणि अनोख्या अंदाजात लग्नासाठी प्रपोजल केलं. जॉर्जियाच्या अटलांटामध्ये विलियम हनने आपल्या गर्लफ्रेन्डला ४ एप्रिलला प्रपोज केलं होतं.

आपल्या गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी बॉयफ्रेन्ड्स अनोख्या आणि यूनिक आयडिया लावत असतात. अनेक प्रपोज हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक प्रपोज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेन्डला लग्नासाठी गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

एका व्यक्तीने फारच रॉयल आणि अनोख्या अंदाजात लग्नासाठी प्रपोजल केलं. जॉर्जियाच्या अटलांटामध्ये विलियम हनने आपल्या गर्लफ्रेन्डला ४ एप्रिलला प्रपोज केलं होतं. विलियम हन हेलीकॉप्टरने एका बिल्डींगच्या छतावर सूट-बुटात उरतला आणि आपली गर्लफ्रेन्ड ब्रिटनी निशेल मिलरला प्रपोज केलं. (हे पण वाचा : बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....)

५ डायमंड रिंग

प्रपोज करताना विलियम काही शब्दही बोलला ज्याने ब्रिटनी फार भावूक झाला आणि रडू लागली. विलियमने प्रपोजलनंतर ब्रिटनीसमोर पाच डायमंडच्या रिंग धरल्या आणि त्यातील एक निवडण्यास सांगितले. हा पूर्ण व्हिडीओ ब्रिटनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. (हे पण वाचा : एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!)

काय म्हणाला बॉयफ्रेन्ड?

विलियम यावेळी म्हणाला की, 'जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात आली नव्हती तोपर्यंत मला वाटत होतं की, मला माहीत आहे प्रेम काय असतं. तू मला याची जाणीव करून दिली की, तू माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि आता मलाही याची जाणीव झाली आहे की, मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. ब्रिटनी निशेल मिलर काय तू माझ्याशी लग्न करशील? 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया