शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

उडणाऱ्या डायनासोरचे अवशेष आढळले; स्कॉटलंडमध्ये १६ करोड वर्षांपूर्वी होते वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 08:56 IST

या प्रजातीला ‘सियोप्टेरा इवान्से’ असे नाव दिले आहे. ‘सियो’चा अर्थ धुके असा आहे, तर ‘टेरा’ शब्द लॅटिन आहे.

एडिननबर्ग : पृथ्वीवर हजारो वर्षांपूर्वी महाकाय डायनासोर अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे आतापर्यंत समोर आले आहेत. स्कॉटलंडमधील संधोधकांनी अलीकडेच ‘ऑइल ऑफ स्काय’ या परिसरात  डायनासोरच्या आणखी एका प्रजातीचे अवशेष शोधून काढले आहेत. याला पंख असल्याचे दिसून आले आहे. पंख असलेला हा टेरोसोर मध्य जुरासिक कालखंडात १६ करोड वर्षांपूर्वी राहत होता. 

  • सामान्यपणे पंख असलेले डायनासोर आतापर्यंत चीनमध्ये आढळतात. स्कॉटलंडमध्ये या प्रकारातील डायनासोरचे अवशेष आढळत नाहीत. डायनासोर आणि मगरीचे मिश्रण 
  • स्कॉटलंडच्या संशोधकांना महाकाय टेकड्यांमध्ये डायनासोरच्या सांगाड्याचे केवळ काही भाग आढळले आहेत. यात खांदा, पंख, पाय आणि मणक्याचा भाग आहे. 
  • संशोधकांनी दावा केला आहे की, ही हाडे टेरोसोर प्रजातीची आहेत. ही प्रजाती मगर आणि डायनासोर दोन्हींशी जोडलेली आहे. मगरीप्रमाणे यांना मोठी शेपटी असते, तसेच मोठे पंखही असतात. 
  • सापडलेले अवशेष चीनमध्ये आढळणाऱ्या डार्विनोप्टेरा या डायनासोरच्या समूहाशी संबंधित आहेत. सर्वप्रथम याचे अवशेष चीनमध्येच आढळले होते. 

 

कसे विकसित झाले हे गूढ?जर्नल ऑफ वर्टिबेट पेलियोन्टोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, स्कॉटलंडमध्ये आढळलेल्या टेरोसोरचे संपूर्ण चित्र बनविणे शक्य नाही. आढळलेले सापळे संख्येने अधिक आहेत, तेही लहान-लहान तुकड्यांमध्ये आढळत आहेत. मध्य ज्युरासिक कालखंडापासून असलेले अवशेष तितकेसे सुस्पष्ट नसल्याने त्यांचे आरेखन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. हे नेमके कसे विकसित झाले, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.  

कसे केले नामकरण?या प्रजातीला ‘सियोप्टेरा इवान्से’ असे नाव दिले आहे. ‘सियो’चा अर्थ धुके असा आहे, तर ‘टेरा’ शब्द लॅटिन आहे. ‘इवान्से’ हा शब्द ब्रिटिश संशोधक सुसान इ इवांस यांच्या नावावरून घेतला आहे. ‘इवांस’ यांनी ‘ऑइल ऑफ स्काय’मध्ये संशोधनात अनेक वर्षे व्यतित केली.