शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 1:51 PM

Hatke News in Marathi : अशा मौल्यवान वस्तू मोफत किंवा खोदकाम करताना मिळाल्या तर जणूकाही जॅकपॉटच लागतो.

हिरा खूपच मौल्यवान असून दागिन्यांच्या दुकानात हिरा  घ्यायला गेल्यानंतर खूप पैसै मोजावे लागतात. सर्वसामान्य लोक हिरा घेण्याचा विचारही करू शकत नाहीत.  पण अशा मौल्यवान वस्तू मोफत किंवा खोदकाम करताना मिळाल्या तर जणूकाही जॅकपॉटच लागतो. नागालँडच्या मौन जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. वांचिंग नावाच्या या गावात खोदकाम करत असताना मजूरांना हिरे सापडले आहेत. 

गावातील लोकांना या प्रकाराची जशी माहिती मिळाली तसे ते लोक त्या ठिकाणी कुदळ आणि फावडा घेऊन पोहोचले. अजून हिरे मिळतील या भावनेने खोदायला सुरूवात केली. चमकणारी दगडं मिळालेली असून हा हिरा आहे की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. म्यानमार बॉर्डरला लागून असलेले नागालँड वांचिंग गावातील ही घटना असून या खोदकामाचे फोटोज व्हायरल होत आहे. यामध्ये खोदकाम  करून चमत्कारीक  दगड  मिळत आहेत. 

काय सांगता! ५२ कोटी रूपयांची आहे ही हॅंडबॅग, इतकी किंमत का? याचं कारण वाचून कराल कौतुक...

रिपोर्ट्सनुसार गावातील लोक चमकणारे दगड घेऊन गेले आहेत. काही दिवसांपूर्वी  अशी अफवा उडाली होती की, गावाच्या पर्वतचांवर हिऱ्यांची खाण आहे. त्यानंतर सगळ्यांनी खोदकाम करायला सुरूवात केली. सोम गावामधून समोर आलेल्या माहितीनुसार काही लोकांना अशी दगडं हिरे आहेत की नाहीत याबाबत माहिती मिळालेली नाही. या दगडांच्या  गुणवत्तेची तपासणी केलेली नाही. 

लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी

सोम या डिप्टी कमिश्नर थवलेसन यांनी सांगितले की, आता या पर्वतांमधून  काही दगड मिळाले आहेत. सध्या या ठिकाणाची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. नागालँडच्या भूविज्ञान आणि उत्खनन विभागाचे लोक त्या ठिकाणी पोहोचले. करंट सायंसेसमध्ये इंडो-जर्मनमधील एका अभ्यासानुसार  या ठिकाणी  सुक्ष्म हिऱ्यांची खाण असू शकते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल