शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 18:06 IST

जुगाड एक कला आहे. अनेक उद्योजग या कलेकडे आदराने पाहतात. नुकताच असाच एक जुगाड समोर आला आहे. या जुगाडाच्या सहाय्याने काही लोक मक्याचे दाणे काढत आहेत.

मुंबई - भारताच्या कानाकोपऱ्यातील तरुण सातत्याने काही ना काही जुगाड शोधून काढत असतात. कामे सोपी व्हावीत यासाठी भारतात जेवढे जुगाड शोधून काढले जातात आणि वापरले जातात, तेवढे क्वचितच एखाद्या देशात वापरले जात असतील. जुगाड एक कला आहे. अनेक उद्योजग या कलेकडे आदराने पाहतात. नुकताच असाच एक जुगाड समोर आला आहे. या जुगाडाच्या सहाय्याने काही लोक मक्याचे दाणे काढत आहेत. हे लोक हाताने नाही, तर चक्क दुचाकीच्या टायरने हे दाणे काढत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला आहे. 

आनंद महिंद्रा इम्प्रेस -तरुणांच्या जुगाडाचा हा व्हिडिओ पाहून चक्क आनंद महिंद्रादेखील इम्प्रेस झाले आहेत. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकॉउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे, ‘मला अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी सातत्याने बघायला मिळते, ज्यात शेतकरी आपली दुचाकी अथवा ट्रॅक्टरचा वापर मल्टी-टास्किंग मशीन सारखा करतात. मी, अशा पद्धतीचा वापर करण्यासंदर्भात कधी स्वप्नातही विचार केला नसेल.’

काय आहे या व्हिडिओत -या व्हिडिओत एक दुचाकी उभी केली आहे. तिचे चाक फिरत आहे. याच चाकाच्या टायरच्या सहाय्याने शेतकरी मकाचे दाणे काढत आहेत.

यापूर्वीही एका तरुणाची थोपटली होती पाठ -यापूर्वीही आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, हा व्हिडिओ नक्की कुठला होता, हे त्यांनी सांगितले नसले तरी, व्हिडीओतील युवकाच्या भाषेवरून तो महाराष्ट्रातला असावा, असे समजते. या युवकाने महिंद्राच्या ट्रॅक्टरचा वेगळाच उपयोग करून घेतला. त्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने म्हशीचे दूध काढण्याचे यंत्र तयार केले आणि ते पाहून आनंद महिंद्रा  चकित झाले होते. 

 

महत्त्वाच्या बातम्या -

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राFarmerशेतकरीbikeबाईक