युवा सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:17 IST2021-01-20T04:17:45+5:302021-01-20T04:17:45+5:30

जळगाव : जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या युवा सप्ताहाचे पारितोषिक वितरण खुबचंद सागरमल विद्यालयात करण्यात आले. ...

Youth Week concludes | युवा सप्ताहाचा समारोप

युवा सप्ताहाचा समारोप

जळगाव : जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या युवा सप्ताहाचे पारितोषिक वितरण खुबचंद सागरमल विद्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित जिल्हा उपशिक्षणाधिकारी विजय पवार उपस्थित होते.

यावेळी युवा सप्ताहातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक सतीश साळुंखे, एम. के. पाटील, रेखा पाटील, मीनल थोरात, डॉ. अनिता पाटील, सुरेश आदिवाल, डॉ. रणजीत पाटील, डॉ. विलास नारखेडे भूषण लाडवंजारी, दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन एल. एन. महाजन प्रास्ताविक सुजाता गुल्हाने यांनी केले. तर आभार प्रवीण पाटील यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज सूर्यवंशी, योगेंद्र पवार, राहुल देशमुख, भास्कर कोळी, विजय पवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Youth Week concludes