शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

पेट्रोलपंपावर काम करून मुलांना उच्चशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:54 PM

आदर्श

ठळक मुद्देसंसाराला हातभार लावणाºया महिलांची यशोगाथा

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - घरची जबाबदारी संभाळत पेट्रोलपंपवर काम करणाºया महिला आपल्या मुलांना दर्जेदार व उच्चशिक्षण देत असून याद्वारे त्यांनी समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. ज्या क्षेत्रात पुरूषच काम करीत तेथेही आता महिलांचा सहभाग वाढतो आहआपली मुले उच्चशिक्षित व्हावे, ते पुढे जावे, असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. यासाठी पिता हा त्याच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करीत असतोच. सोबतच उच्चशिक्षित महिलाही नोकरी करून यास हातभार लावत असतात. मात्र मोठी नोकरी मिळणे कठीण असताना आपलेही मुले पुढे नेण्यासाठी परिश्रम करणाºया महिलाही समाजात आहे. अशाच प्रकारे जळगावातील चार महिला पुढे सरसावत पेट्रोलपंपवर काम करून घरात हातभार लावत आहे.अर्चना चांदेलकर, आशा निंबाळकर, मीना सोनवणे, माया मराठे या चौघी जणी पेट्रोलपंपवर इंधन भरण्याचे काम करतात. अर्चना चांदेलकर, आशा निंबाळकर या तीन वर्षांपासून तर मीना सोनवणे व माया मराठे या चार वर्षांपासून पेट्रोलपंपवर काम करीत आहेत.वेळेचे योग्य नियोजनसकाळी कामावर येणे व रात्री घरी गेल्यानंतर कामे करण्यासह मुलांना वेळ देणे, त्यांचा अभ्यास याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून या महिला मुलांना चांगले शिक्षण देत आहेत. यामध्ये अर्चना चांदेलकर यांची मुलगी बारावीला तर माया मराठे यांची मुलगी दहावीला आहे. इतर दोन महिलांचेही मुले शिक्षण घेत असून त्यांना उच्चशिक्षित करण्याचा मनोदय या महिलांचा आहे. मुले शिकून मोठी व्हावीत अशी अपेक्षाही या महिलांनी व्यक्त केल्या.दोन्ही जबाबदारी यशस्वी... या महिला दोन वेळांमध्ये काम करतात. यात सकाळी ८ ते दुपारी ३ व दुपारी ते ३ ते रात्री ९ या वेळेत काम करीत असताना सकाळी जर कामावर यायचे झाल्यास आठ वाजेपूर्वी घरातील संपूर्ण जबाबदारी पूर्ण करीत त्या कामावर पोहचतात. रात्री ९ वाजता पुन्हा घरी गेल्यावर घरातील कामे पूर्ण करीत असतात.ग्राहक देवो भव...पेट्रोलपंपवर इंधन भरताना कोणी कोणत्याही कारणावरून वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी नम्रपणे बोलून त्यांना समजावून सांगत या महिला ग्राहक देवो भव... प्रचिती आणून देतात.समान न्यायगेल्या ४ वर्षांपासून येथे काम करीत आहे मात्र घर आणि काम यास वेळ देऊ शकले नाही, असे होत नाही. आता या सर्वांची सवय झाली असल्याने दोघांना समान न्याय देऊ शकतो. -माया मराठेजबाबदारी १०० टक्के पार पाडतोकाम करीत असताना कुटुंबाकडेही दुर्लक्ष व्हायला नको. पण कामाला महत्त्व देऊन आपली जबाबदारी १०० टक्के पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतो.-मीना सोनवणे.मुले आनंदीपेट्रोलपंपवर वेगवेगळ््या प्रकारचे ग्राहक येत असतात, मात्र त्यांच्याशी कधी वाद होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. घरीही पुरेसा वेळ देऊन मुलांना आनंदी ठेवत असतो.-अर्चना चांदेलकर.पुढाकार घ्यावामहिलांनी घरात बसून न राहता काही ना काही केले पाहिजे. यामुळे आपल्या संसारास हातभार लागतोच, सोबतच मुलांनाही चांगले शिक्षण देण्यासाठी मदत होते. यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे.-आशा निंबाळकर. े

टॅग्स :JalgaonजळगावWomen's Day 2018महिला दिन २०१८