शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

हकालपट्टी होऊनही कर्मचाºयाकडून पैसे वसुली

By admin | Updated: March 20, 2017 00:35 IST

हकालपट्टी होऊनही कर्मचाºयाकडून पैसे वसुली

जळगाव : दादागिरी, शिवीगाळ करणे, अतिक्रमणधारकांकडून पैसे मागणे, जप्त केलेला माल परस्पर विकणे आदी आरोपांवरून अतिक्रमण निर्मूलन विभागातील ६ कर्मचाºयांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.  त्या कर्मचाºयापैकी एक कर्मचारी अस्थायी असल्याने त्यास १ हजार रूपये दंड करून तर उर्वरित कर्मचाºयांच्या दोन वेतनवाढ गोठवित व हमीपत्र घेत त्यांना अन्य विभागात रूजू करून घेण्यात आले आहे. मात्र तरीही यातील एका कर्मचाºयाने शनिवारी सुभाष चौकात जाऊन पोलीस चौकीजवळ बसूनच हॉकर्सकडून जप्त केलेले काटे परत मिळवून देण्यासाठी ५०-५० रुपये गोळा केल्याची तक्रार नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. तर हॉकर्स फेडरेशनकडून सोमवारी तक्रार केली जाणार असल्याची माहिती होनाजी चव्हाण यांनी दिली. या ६ कर्मचाºयांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र घेण्यात आले.  असे असतानाही एका कर्मचाºयाने शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सुभाष चौकात जाऊन तीन ते चार लोकांकडून जप्त केलेले काटे परत आणून देतो असे सांगत प्रत्येकी १५० रूपयांची मागणी केली. त्यापैकी ५०-५० रुपये गोळा केले. तसेच काट्यांचे नंबरही घेतले. काही युवकांनी यावेळी त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही वाद घातला.   याबाबत नगरसेवक पृथ्वराज सोनवणे यांना माहिती मिळाली असता त्यांनी फोटोसह सर्व माहिती आयुक्तांना कळवून कारवाईची मागणी केली.