शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरी लग्नाची धावपळ त्यात सुवर्ण पेढीची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:13 IST

जीएसटी विभागाचे पथक दोन दिवस ठाण मांडून

जळगाव : सोन्याची नोंदणी, कागदपत्रे (रेकॉर्ड) नसल्याच्या संशयावरून केंद्रीय वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) पथकाने मंगळवारी जळगावातील किशोरकुमार भागचंद सुराणा या सुवर्ण पेढीची तपासणी केली. सोमवारपासून दाखल झालेले हे पथक जळगावात दोन दिवस ठाण मांडून होते. विशेष म्हणजे ज्या सुवर्ण पेढीची तपासणी झाली त्या पेढीच्या मालकांच्याच घरी लग्न सोहळा होता.सराफ बाजार परिसरात असलेल्या किशोरकुमार भागचंद सुराणा या सुवर्ण पेढीच्या मालकीचे तीन किलो सोने इंदूर येथे तर दीड किलो सोने जळगावात आढळून आले. मात्र त्याची नोंद नसल्याचा संशय जीएसटीच्या पथकाला आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार चार ते पाच अधिकाऱ्यांनी जळगावात या दुकानाची तपासणी केली.सोमवारी दाखल झालेले हे पथक मंगळवारीदेखील शहरात होते. सकाळी या सुवर्ण पेढीत गेल्यानंतर बराच वेळ दुकान आतून लावून पथकाने तपासणी केली. या बाबत अधिकाऱ्यांनी मात्र बोलण्यास नकार दिला. या तपासणीमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.तपासणीसाठी जीएसटीचे अधिकारी आले होते. त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात त्यांना सर्व व्यवहार व्यवस्थित आढळून आले. त्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते.-किशोर सुराणा, सुवर्ण व्यावसायिक.

टॅग्स :Jalgaonजळगाव