शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एस.एस.बी.टी.च्या विद्यार्थीनींनी बनविले ‘वॉटर क्लिनर रोबोट’

By admin | Updated: April 28, 2017 14:19 IST

सौरउर्जेच्या सहाय्याने काम करतो रोबोट : ५ किलो कचरा उचलण्याची क्षमता

 आॅनलाईन लोकमत विशेष /अजय पाटील  

जळगाव,दि.२८- देशात वाढणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण, कारखानदारीमुळे मोठ्या समस्या निर्माण होत आहे. यामुळे जलप्रदुषणाची समस्या वाढून नदी, सरोवर, तलाव  मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी एसएसबीटी अभियांत्रिकीच्या अणुविद्यूत शाखेतील विद्यार्थीनींनी सौर उर्जेवर चालणारा ‘वॉटर क्लिनर रोबोट’ तयार केला आहे. या रोबोटच्या मदतीने नदी, तलावातील कचरा काढता येणार आहे. 
हे उपकरण उज्वला सोनवणे, शुभांगी दोडे, मोनिका पाटील, वैष्णवी पाटील  या चार विद्यार्थिनींनी तयार केला आहे. विभागप्रमुख डॉ.एस.आर.सुरळकर, प्रा.व्ही.एम.देशमुख व ए.एस.वाणी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. 
 
अशा प्रकारे काम करते उपकरण
या उपकरणात विद्यार्थीनींनी ‘पॉवर बॅँक’ म्हणून ‘लीड अ‍ॅसीड बॅटरी’बसविली आहे. तसेच ‘एटी८९सी५१’ कंट्रोलर आणि रेडिओ टेक्नॉलॉजी वापरली आहे. हे उपकरण एखाद्या पाण्यावर चालणाºया बोटीसारखे आहे. त्यावर  डिजीटल कॅमेरा वापरण्यात आला आहे. जो पाण्यावर तरंगणाºया कचºयाची चित्रफीत नदीकिनारी असलेल्या लॅपटॉप पाठवतो आणि मग यंत्रचालक रिमोटने पाण्यात असलेल्या उपकरणाला कमांड देतो. त्यामुळे उपकरणाला दिशा मिळते.  हे उपकरण ‘४३३ एमएजझेड’ फ्रिन्वेन्सी वर कार्य करते. उपकरणाला असलेले ‘कॉनरेजर’ हे पाण्यावरचा कचरा उचलून कचरा कुंडीत टाकतो. त्यानंतर यात असलेले लेव्हल सेन्सॉर वाजतो व त्यानंतर यंत्रचालक रोबोटला किनाºयावर आणून कचरा कुंडीत टाकतो. 
मेहरूण  तलावात होवू शकतो उपयोग
सध्या हे उपकरण ५ किलो पर्यंतचा कचरा संकलित करु शकते. या उपकरणाची कालांतराने अंमलबजावणी केल्यास कचरा संकलनाची क्षमता वाढवून कमीत-कमी वेळेत जास्तीत जास्त कचरा उचलता येईल. अशा प्रकारे या उपकरणाचा वापर शहरातील मेहरुण तलावातील कचरा साफ करण्यासाठी होवू शकतो.