शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद तांदूळप्रकरणी कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST

चाळीसगाव : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील तांदूळप्रकरणी चौकशी करून संबंधित दुकानदार दोषी आढळल्यास त्याच्या ...

चाळीसगाव : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील तांदूळप्रकरणी चौकशी करून संबंधित दुकानदार दोषी आढळल्यास त्याच्या दुकानाचा परवाना रद्द करणार असून, त्याबाबत खुलासा करण्याची नोटीस संबंधिताला दिली आहे. गेल्या महिन्यात मार्केटमध्ये तांदूळ खरेदी झाला आहे, त्या तांदळाची व ट्रकमधील तांदळाची खात्री करणे सुरू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी दिली.

ट्रक (क्र. एमएच १९ झेड ०८६०) मध्ये १६० ते १७० तांदूळ भरलेल्या गोण्या व खाली जवळपास ८८ भरलेल्या गोण्या रेशनचा काळ्याबाजारात जात असलेला तांदूळ असल्याच्या संशयावरून काही जणांनी ३ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जवळपास १७० गोण्यांनी भरलेला एक ट्रक मार्केट सचिवांच्या ताब्यात दिला होता. त्याचा पंचनामा करण्यात येऊन ५ जुलै रोजी मुख्य प्रशासक व सचिव यांनी संबंधित राज ट्रेडर्सचे व्यापारी दुकानदाराला खुलासा देण्याची कारणे नोटीस दिली आहे. याबाबत तहसीलदार चाळीसगाव यांनाही पत्र दिले आहे.

संबंधित दुकानदाराने रविवारी सुटीच्या दिवशी नियमांचे उल्लंघन केले आहे, शिवाय तांदूळ शेतकरी अथवा शेतमजूर यांनी मार्केटला विक्री केला आहे व तशा पावत्यादेखील आहे. या प्रकरणीही चौकशी होणार असून, त्यात व्यापारी दोषी आढळल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती दिनेश पाटील यांनी दिली.