शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

जळगावमधील शिवाजी नगरातील वखारीला आग; फर्निचर, लाकूड जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:44 AM

स्थानिकांच्या मदतीनं अग्निशमन दलानं विझवली आग

जळगाव : शिवाजी नगरात कानळदा रस्त्यावर असलेल्या योगेश्वर टिंबर या लाकडाच्या वखारीला बुधवारी रात्री १२ वाजता अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या वखारीत लाकूड, फर्निचर तसेच लाकडाचे इतर साहित्य होते. शॉर्ट सर्किट होऊन हळूहळू अचानक धूर निघाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क केला. शिवाजी नगरातील बंब आणून आग विझविण्यात आली. अग्निशमन दलाचे कर्मचारी सुरेश वाणी, मदन दराळे, बाळू पोळ व नामदेव पोळ यांच्यासह नागरिकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवली. दरम्यान,  या आगीत नुकसानीचा नेमका आकडा कळू शकला नाही. मात्र मोठ्या प्रमाणात लाकूड व फर्निचर जळून खाक झाल्याची माहिती वखारीचे मालक दिनेश पटेल यांनी ‘लोकमत’ला दिली. घटना वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.

टॅग्स :fireआग