शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विाघूर धरण पुनर्वसित गावांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: March 24, 2017 00:40 IST

थकबाकीमुळे कारवाई : शिंगाईत, डोहरी, खादगावचा पाणीपुरवठा बंद

जामनेर :  वाघूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या गावांपैकी शिंगाईत, डोहरी व खादगाव या गावांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने तोडल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद झाला आहे. वाघूर धरण विभागाने वीज बिलाची थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई केल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे.पुनर्वसन झालेल्या गावांना वीज, पाणीपुरवठय़ासह इतर सुविधा पुरविण्यार्पयत जबाबदारी वाघूर धरण विभागाची आहे. शिंगाईत, डोहरी व खादगावचा पाणीपुरवठा  वाघूर धरणावरून होतो. या पाणीपुरवठय़ासाठी लागणा:या विजेचे बिल आजपावेतो वाघूर धरण विभागाकडून अदा केले जात आहे. वीज बिलाची थकीत रक्कम अशी- शिंगाईत- 1 लाख 21 हजार, डोहरी- 1 लाख 12 हजार व खादगाव 90 हजार. थकीत वीज बिल भरले न गेल्याने वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता पुरवठा खंडित केल्याने तीनही गावांचे नागरिक त्रस्त झाले आहेत.आमचे गाव वाघूर धरण पुनर्वसित नवीन गावठाणमध्ये स्थलांतरित झाले असून आजर्पयत विजेचे बिल वाघूर धरण विभागानेच भरले आहे. मागील दंडाची रक्कम 82 हजार व चालू बिल 34 हजार इतकी रक्कम विभागाने न भरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी गावाला पाच दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नाही. वाघूर धरण विभागाशी वेळोवेळी संपर्क साधून देखील त्यांनी दखल घेतली नाही.    -वत्सला सुरेश भोई, सरपंच, शिंगाईतवाघूर धरण विभागाने या तीनही गावांकडे असलेली विजेची थकबाकीची रक्कम आमचेकडे जमा न केल्याने व वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार आम्ही वीजपुरवठा खंडित केला आहे. वाघूर धरण विभागाने थकबाकी जमा केल्यावर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करू.-एस.के.पाटील, उपकार्यकारी अभियंता, जामनेर विभागशंगाईत, डोहरी व खादगाव या गावांच्या थकीत वीज बिलाची रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात येत आहे. त्यांना रक्कम मिळताच वीजपुरवठा सुरू होईल.               -सी.के.पाटील, सहायक अभियंता, वाघूर धरण विभाग