हरिभाऊ जावळे यांच्या पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST2021-06-18T04:11:54+5:302021-06-18T04:11:54+5:30

याप्रसंगी आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जि.प. अध्यक्ष रंजना ...

Unveiling of the statue of Haribhau Jawale | हरिभाऊ जावळे यांच्या पुतळ्याचे अनावरण

हरिभाऊ जावळे यांच्या पुतळ्याचे अनावरण

याप्रसंगी आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जि.प. अध्यक्ष रंजना पाटील, अमोल हरिभाऊ जावळे, कल्पना जावळे, डॉ. फडके, मसाका चेअरमन शरद महाजन, किशोर काळकर, जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खेवलकर, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, जि.प. सदस्य सविता भालेराव, नंदा सपकाळे, अशोक कांडेलकर, अजय भोळे, अ.भा. समिती राष्ट्रीय संयोजक राधे-राधे बाबा इंदूर, सद्गुरू शास्त्री पुरुषोत्तम दासजी महाराज, सद्गुरू शास्त्री सुरेश मानेकर, सद्गुरू शास्त्री भक्तिकिशोरदासजी, भाजप तालुका चिटणीस विलास चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, कृषिभूषण नारायण चौधरी, पुरुजित चौधरी, सरपंच प्रदीप कोळी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती उमेश पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जतीन मेढे यांनी केले.

Web Title: Unveiling of the statue of Haribhau Jawale