सावद्यात अविवाहित तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: June 21, 2017 13:41 IST2017-06-21T13:41:28+5:302017-06-21T13:41:28+5:30

येथील ताडीबागेतील रहिवासी राजेंद्र मधुकर मोरे (वय 25) या अविवाहित तरूणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Unmarried youth commit suicide in Savda | सावद्यात अविवाहित तरुणाची आत्महत्या

सावद्यात अविवाहित तरुणाची आत्महत्या

 ऑनलाईन लोकमत

सावदा,दि.21- येथील ताडीबागेतील रहिवासी राजेंद्र मधुकर मोरे (वय 25) या अविवाहित तरूणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. 
मयत राजेंद्र याने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना उघड झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात माहिती दिली. याबाबत राजेंद्र याचा भाऊ संतोष याच्या खबरवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Unmarried youth commit suicide in Savda