शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींचा अपघात, तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST

जळगाव : जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल कस्तुरीसमोर झालेल्या दुचाकींच्या अपघातात वसीम इब्राहिम शेख (३२, रा.अक्सानगर) हा तरुण ठार झाला होता. ...

जळगाव : जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल कस्तुरीसमोर झालेल्या दुचाकींच्या अपघातात वसीम इब्राहिम शेख (३२, रा.अक्सानगर) हा तरुण ठार झाला होता. या प्रकरणी गुरुवारी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसीम शेख हे अक्सानगरात कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या काकांचे औरंगाबर रस्त्यावर नॅशनल वर्कशॉप नावाचे दुकान आहे. ३ जुलैला वसीम हे काकांच्या दुकानावर गेले होते, नंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहराकडे येण्यासाठी ते दुचाकीने निघाले. दरम्यान, हॉटेल कस्तुरीसमोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला रामनगरकडून येणाऱ्या दुचाकी (एमएच.१९.डीआर.७४८०) ने जोरदार धडक दिली. यात वसीम यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार घटनास्तरावरून पसार झाला. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी मयत वसीमचे भाऊ इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.