शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या १६ दिवसाच्या बाळावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

जळगाव : श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या व शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या एका नवजात बाळाला वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

जळगाव : श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या व शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या एका नवजात बाळाला वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेला यश आले आहे. हे बाळ जन्मल्यानंतर दोन दिवस रडले नव्हते, त्यामुळे त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, डॉक्टरांची शर्थीचे प्रयत्न करून या बाळा वाचविले.

नांद्रा येथील शेतकरी कुटुंबातील गर्भवती एका महिलेने शाहू महाराज दवाखान्यात १० मे रोजी एका कन्येला जन्म दिला. मात्र, बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. रक्ताच्या गाठी पातळ होण्याची यंत्रणा काम करीत नव्हती. अशा स्थितीत या बाळाला जीएमसीत दाखल करण्यात आले होते. नवजात शिशु अतिदक्षता विभागातील प्रमुख डॉ. वृषाली सरोदे, डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. अखिलेश गोलवाडे, डॉ. हितेश भोळे, इन्चार्ज सिस्टर शिल्पा कोकाटे, अधिपरिचारिका संगीता शिंगारे यांनी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, बालरोग व चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाळावर यशस्वी उपचार करून १६ दिवसांनी त्याला घरी पाठविण्यात आले. या बाळावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात आले.