शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी; ११ जणांविरुद्ध गुन्हा, चार अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 20:34 IST

कोळीपेठेतील राजू गोविंदा कोळी याचा शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता.

जळगाव: हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना जळगावच्या कोळीपेठेत शनिवारी रात्री ९़. ३० वाजता घडली. याप्रकरणी पोलिसात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

कोळीपेठेतील राजू गोविंदा कोळी याचा शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने गल्लीतील मित्रमंडळी  बॅण्डच्या तालावर नाचत होते. दरम्यान, त्याठिकाणी नाचणा-या सागर सुरेश सपकाळे याला किशोर अशोक सोनवणे या तरूणाचा धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीपर्यंत गेले. या हाणामारीत दोन्ही बाजूने लाठ्या- काठ्या व चॉपरचा वापर झाला.

रविवारी सकाळी याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली. त्यावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी