शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ग.स.संचालकपदाचा सूर्यवंशींचा राजीनामा!

By admin | Updated: March 16, 2017 00:38 IST

नोटाबदलीची ‘दगडी’ ठेच : चौकशी भोवली

जळगाव : ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुनील सूर्यवंशी यांनी बुधवारी संध्याकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकपदाचा राजीनामा दिला.चलनातील बंद झालेल्या नोटा              बदल केल्याप्रकरणी सीबीआयने                सुनील सूर्यवंशी यांच्या चौकशीनंतर  त्यांच्या संचालकपदाच्या राजीनाम्याबाबत दबाव येत होता.  जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता नंदकुमार पवार व सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची सीबीआयच्या पथकाने सलग दोन दिवस कसून चौकशी केली होती. तर अजूनही ते चौकशीच्या रडारवर आहेत. चलनातील बंद झालेल्या नोटा बदल केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. सूर्यवंशी हे ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन, तर विद्यमान संचालक आहेत.ग.स.सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा बुधवारी संध्याकाळी झाली. या सभेत सुनील सूर्यवंशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. संचालकांच्या मागणीनंतर त्यांनीदेखील राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.हातावर घडी, तोंडावर बोटसूर्यवंशींच्या राजीनाम्यासंदर्भात प्रसारमाध्यमांसोबत बोलू नये अशी सूचना या बैठकीत देण्यात आली. त्यानुसार अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली. सुनील सूर्यवंशी, अध्यक्ष तुकाराम बोरोले, सहकार नेते बी.बी.आबा पाटील, संचालक अजबसिंग पाटील, विलास नेरकर यांचेही मोबाइल स्वीच ऑफ येत होते.