शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 17, 2014 08:32 IST

शहरातील मानराज पार्क भागातील समीर रमाकांत चौधरी या दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

जळगाव : शहरातील मानराज पार्क भागातील समीर रमाकांत चौधरी (वय-१६) या दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरात एकापाठोपाठ होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे खळबळ माजली आहे. मयत समीर हा नवोदय माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात होता. सीबीएसई पॅटर्नमध्ये त्याला ७५ टक्के गुण मिळाले होते. माहितीनुसार समीर याची आई मू.जे. महाविद्यालयात प्राध्यापिका, तर वडील गोदावरी महाविद्यालयात नोकरीला आहेत. त्याच्या पश्‍चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे.

 
■ रमाकांत देवीदास चौधरी हे मानराज पार्क भागात आपल्या कुटुंबासह राहतात. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चौधरी हे घरात बसलेले होते. काही वेळेनंतर त्यांचा मुलगा समीर हा वरच्या मजल्यावर गेला. 
■ बराच वेळ समीर खाली न आल्याने ते त्याला पाहण्यासाठी गेले. या वेळी समीर याने छताला असलेल्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला होता. रामानंदनगर पोलिसांना माहिती देत मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
■ समीर याच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. एकुलत्या एक मुलाने गळफास घेतल्याने कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. त्याच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.