शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केला आदिवासी संस्कृतीचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 21:55 IST

जळगाव - मू.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या प्रथम वर्षातील २३ विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी शनिवारी सकाळी चोपडा तालुक्यातील गौºयापाडा या ...

जळगाव- मू.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या प्रथम वर्षातील २३ विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी शनिवारी सकाळी चोपडा तालुक्यातील गौºयापाडा या आदिवासी वस्तीला भेट देवून तेथील आदिवासी संस्कृतींसह परंपरांचा व त्यांना भेडसावणा-या दैनंदिन समस्यांचा अभ्यास केला. निमित्त होते अभ्यासक्रमातंर्गत अभ्यासदौ-याचे.आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने मू.जे.च्या पत्रकारिता विभागातर्फे अभ्यास दौ-याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते़ अभ्यासदौरानिमित्त चोपडा तालुक्यातील गौºयापाडा या वस्तीला विद्यार्थ्यांनी भेट दिली़ त्यानंतर त्यांच्या संस्कृती, परंपरा व त्यांच्या दैनदिन आयुष्याला जवळून जाणून घेऊन त्याच्या जीवनमानात बदलत्या काळानुसार कोणते बदल होत आहेत तसेच त्यांच्या पुढील समस्या व त्या सोडवण्यासाठी कुठले उपाय योजता करता येतील यासारख्या विविध बाबींचा मागोवा या अभ्यासदौºयात घेतला गेला.वाद्यवृंदावर धरला ठेकाविद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांकडून प्रश्नोत्तरच्या माध्यमातून चर्चा करून आवश्यक ती माहिती जाणून घेतली़ सोबतच त्यांच्या सांस्कृतिक वाद्यवृंदाच्या ठेक्यावर नृत्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच आदिवासी बांधवाशी संवाद साधून त्यांच्या अडअडचणी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या़ तसेच संपुर्ण भेटीचा अहवाल विद्यार्थ्यांना तो विभागाला सादर करायचा आहे. या दौºयात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार, केतकी सोनार, प्रशांत सोनवणे, अभय सोनवणे व संजय जुमनाके यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव