शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

कजगावजवळ चोरटय़ांकडून वाहनांवर दगडफेक

By admin | Updated: June 12, 2017 15:50 IST

पाच ते सहा वाहनांचे नुकसान

ऑनलाईन लोकमत

कजगाव ता.भडगाव,दि.12 - अज्ञात चोरटय़ांनी  दगडफेक करीत 5 ते 6 वाहनांचे नुकसान केले. यात औरंगाबाद येथील सायली आशुतोष दंडगव्हाळ या मुलीच्या डोक्यास मोठा दगड लागल्याने तिला चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना 11 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडली. 
कजगाव- चाळीसगाव मार्गावरील उमरखेड फाटय़ावर रस्तालुटीच्या उद्देशाने रस्त्याच्या दुतर्फा दबा धरून बसलेल्या चोरटय़ांनी वाहनांवर बेछूट दगडफेकीस सुरुवात केली. यात काही गाडय़ांच्या काचा फुटल्या. याच दरम्यान कजगाव येथील बांधकाम ठेकेदार विनायक रमेश कुमावत हे आपल्या चारचाकी वाहनाने कजगाव कडे येत असताना त्यांच्या वाहनावर देखील दगडफेक सुरू झाली. मात्र प्रसंगावधान राखत कुमावत यांनी सरळ दगडफेक करणा:या अज्ञात चोरटय़ांच्या दिशेने आपले वाहन नेले. यात त्यांच्या वाहनाची दगडफेकीमुळे काच फुटली.  चोरटय़ांनी दगडफेक सुरुच ठेवली. त्यात औरंगाबाद येथून कजगाव येथे र}ाकर सोनार यांचे कडे लग्नासाठी येत असलेले आशुतोष दंडगव्हाळ यांच्या वाहनांवर देखील दगडफेक सुरू झाली. यात गाडीचा काच फुटून आत आलेल्या मोठय़ा दगडामुळे सायली या मुलीचे डोके फुटल्याने तिला चाळीसगाव येथे नेण्यात आले. डोक्यास मार लागल्याने टाके घेण्यात आली