सरदार वल्लभभाई पटेल संस्थेतर्फे श्रीराम नवमी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:16 IST2021-04-22T04:16:49+5:302021-04-22T04:16:49+5:30

जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, युवा विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी श्रीराम नवमी साजरी साजरी ...

Shri Ram Navami celebration by Sardar Vallabhbhai Patel Sanstha | सरदार वल्लभभाई पटेल संस्थेतर्फे श्रीराम नवमी साजरी

सरदार वल्लभभाई पटेल संस्थेतर्फे श्रीराम नवमी साजरी

जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, युवा विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी श्रीराम नवमी साजरी साजरी करण्‍यात आली. याप्रसंगी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कोरोनाचे संकट दूर करून सर्वांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना करण्‍यात आली.

याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आयुक्त सतीश कुळकर्णी, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ.ए.जी.भंगाळे, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शरद तायडे, सुनील भंगाळे, अनिल झंवर, डॉ. स्नेहल फेगडे, रूपेश चौधरी, ललित चौधरी, कुंदन काळे, अमित जगताप, ललित महाजन, महेंद्र पाटील, राजेश काळे, मनिष अत्तरदे, समीर गुळवे, उमाकांत जाधव, संदीप सूर्यवंशी, विराज कावडीया, योगेश महाजन, सचिन पाटील, प्रीतम शिंदे, पीयूष हसवाल, नवल गोपाळ, धीरज पाटील, योगेश अत्तरदे, गुणवंत पाटील, डॉ. किरण पाटील आदींची उपस्थिती होती.

Web Title: Shri Ram Navami celebration by Sardar Vallabhbhai Patel Sanstha