शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
4
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
5
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
6
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
7
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
8
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
9
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
10
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
11
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
12
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
13
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
14
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
15
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
16
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
17
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
18
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
19
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
20
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा मॅट्स फॅक्टरी आऊटलेट सातही दिवस खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

जळगाव : श्रद्धा मॅट्सने फॅक्टरी आऊटलेट ग्राहकांसाठी सातही दिवस खुले केले आहे. विशेष म्हणजे या आऊटलेटवर ग्राहकांना श्रद्धा मॅट्सचे ...

जळगाव : श्रद्धा मॅट्सने फॅक्टरी आऊटलेट ग्राहकांसाठी सातही दिवस खुले केले आहे. विशेष म्हणजे या आऊटलेटवर ग्राहकांना श्रद्धा मॅट्सचे सर्व प्रोडक्ट्स होलसेल भावात रिटेल खरेदी करता येणार आहे. एमआयडीसी भागातील व्ही-३० येथे सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे आऊटलेट सुरू राहणार असून यामध्ये आऊटडोअर मॅट्स, ट्रॅव्हल मॅट्स, योगा मॅट्स, बीच मॅट्स, डिझायनर मॅट्सची नवीन रेंज उपलब्ध आहे. ज्यामुळे सण, फॅमिली गेट टुगेदर, पार्टी, आऊटिंग इत्यादी वेळी सेलिब्रेशनचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. ऑनलाइन मॅट्स खरेदीदेखील करता येणार असून ऑनलाइन पेमेंटचीदेखील सुविधा असल्याचे श्रद्धा मॅट्सतर्फे कळविण्यात आले आहे.

प्रीती ॲण्ड जय ब्युटी ॲकॅडमीत फॅशन शो

फोटो आहे

जळगाव : ब्यूटी क्षेत्रातील करिअरच्या संधी प्रीती ॲण्ड जय ब्यूटी ॲकॅडमीच्या माध्यमातून जळगावात आठ वर्षांपूर्वी उपलब्ध झाली. या ॲकॅडमीला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद असून कोरोनाकाळानंतर पहिल्याच विद्यार्थ्यांच्या बॅचने आपले अभ्यासक्रम पूर्ण करण्यासह फॅशन शो ॲकॅडमीत पार पडला. या फॅशन शोमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्सच्या सहकार्याने पाच दिवसांत केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. येथे विद्यार्थ्यांसाठी मेकअप, बेसिक टू ॲडव्हान्स हेअरकट, केमिकल ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट आदी अभ्यासक्रम शिकविले जातात. या ॲकॅडमीमध्ये प्रत्येक बॅचमध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲकॅडमीचे संचालक जयविजय निकम व प्रीती निकम यांनी केले आहे.