शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला वाचवले

By admin | Updated: March 6, 2017 00:39 IST

देवळसगाव : आठ तास शर्थीचे प्रय}

जामनेर : तालुक्यातील  देवळसगाव  शिवारात  विहिरीत पडलेल्या दीड वर्षे वयाचा नर जातीचा बिबटय़ा जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिका:यांना आठ तास शर्थीचे प्रय} केल्यावर यश आले आहे. बिबटय़ाला ताब्यात घेतल्यावर वनअधिका:यांनी त्याला जळगाव येथे रवाना केल्याचे सूत्रांनी सांगितले.देवळसगाव शिवारात संजय पाटील व राजू पाटील (रा.रांजणी) हे दोघे भाऊ सकाळी 9 वाजेच्या सुमारास आपल्या शेतामध्ये कपाशीला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू करण्यास गेले. तेव्हा विहिरीतून बिबटय़ाची डरकाळी त्यांना ऐकू आली.  ते दोघेही घाबरले आणि इकडे तिकडे पाहू लागले. पण त्यांना कुठेही बिबटय़ा आढळून आला नाही. मात्र, थोडय़ाच वेळात तोच आवाज पुन्हा त्यांच्या कानावर पडला. मात्र, या वेळी हा आवाज विहिरीतून आला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता 40 फूट खोल असलेल्या विहिरीच्या काठावर बिबटय़ा बसलेला त्यांना दिसला. लागलीच त्यांनी वनविभागाच्या अधिका:यांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी एस.आर. पाटील व सपोनि विशाल पाटील घटनास्थळी सहका:यांसह रवाना झाले. वनविभागाच्या अधिका:यांनी सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेर्पयत बिबटय़ाला बाहेर  काढण्यासाठी शर्थीचे प्रय} करून अखेर यश मिळवले. यासाठी पोलीस पाटील, राजेश अग्रवाल, भाजपचे राजू अजमेरे व ग्रामस्थांनी सहकार्य केले.