शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

गिरणा पुलाची थातूरमातूर दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 12:50 PM

जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर धोकादायक बनलेल्या गिरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत होती. त्याची दखल घेत ‘नही’तर्फे ...

जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर धोकादायक बनलेल्या गिरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत होती. त्याची दखल घेत ‘नही’तर्फे अखेर या पुलाची डागडुजी रविवारी करण्यात आली. मात्र ही डागडुजी अगदीच थातूर-मातूर असल्याचे दिसून आले.गिरणा नदीवरील पूल उंच असून त्यावरील काँक्रीट ब्लॉकमध्ये फटी निर्माण झाल्या असून वाहन जाताना पूल हादरत आहे. तसेच पुलावरील रस्त्याचे काँक्रीट उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलावर कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘नही’च्या अधिकाऱ्यांकडे केली. जळगाव ते एरंडोल या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकविताना वाहनांचे अपघात होऊन जिवीत हानी होत आहे. याकडे प्रशासनातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या कामास एक महिन्याच्या आत सुरूवात न झाल्यास शिवसेना ग्राहक कक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या ‘नही’च्या अधिकाऱ्यांनी रविवारी या पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेतले. मात्र हे कामही थातूरमातूर झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव