शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रावरेच्या आठवडे बाजाराला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 22:40 IST

कारवाई : सकाळचा लिलाव पोलीस व नपा प्रशासनाने धुडकावला

रावेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारचा आठवडे बाजार भरण्यापुर्वीच सकाळचा भरणारा भाजीपाला लिलाव रावेर नपा व पोलीस प्रशासनाने धुडकावल्याने आठवडे बाजाराचा गाशा गुंडाळण्यात आला.वाघोड, रसलपूरला भरला बाजारदरम्यान, वाघोड व रसलपूर येथील आठवडे बाजार शासनाच्या अध्यादेशांना वाटाण्याच्या अक्षता लावून भरल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.जामठीचा बाजार बंदजामठी, ता. बोदवड : येथील आठवडे बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात येत आहे. शनिवारचा बाजार असल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी शुक्रवारीच दुकाने थाटात मांडली होती. मात्र पोलीस प्रशासनाने दुकाने उठवण्यात आली.मनवेल येथील आठवडे बाजार बंदचे आवाहनमनवेल ता.यावल येथील शनिवारी भरणारा आठवडे बाजार हा जिल्हाधिकारी यांचा आदेशा नुसार बंद ठेवण्यात आला असुन सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मनवेल ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे.यावलला बाजार केला बंदयावल: कोरोना संसर्गात वाढ होवू नये म्हणून येथील शुक्रवारचा आठवडे बाजार रद्य करण्यात आला. बाजारासाठी अनेक व्यापारी आले होते मात्र पालीकेने पोलीसांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांना विनंती करीत बाजार रद्य असल्याचे सांगितल्यावरून अनेक व्यापारी परत गेलेत तर काही व्यापाºयांनी परीसरात विखुरलेल्या अवस्थेत दुकाने लावली होती.