राजस्थानी समाजबांधवांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:16 AM2021-07-28T04:16:22+5:302021-07-28T04:16:22+5:30

राजस्थानी समाजबांधवांचा श्रावण मास सुरु भुसावळ: गुरु पौर्णिमा ते राखी पौर्णिमा पर्यंत राजस्थानी समाज बांधवांचा श्रावणमास सुरू ...

Of the Rajasthani community | राजस्थानी समाजबांधवांचा

राजस्थानी समाजबांधवांचा

Next

राजस्थानी समाजबांधवांचा

श्रावण मास सुरु

भुसावळ: गुरु पौर्णिमा ते राखी पौर्णिमा पर्यंत राजस्थानी समाज बांधवांचा श्रावणमास सुरू झालेला आहे. या दिवसांमध्ये शिवमंदिरात अभिषेक ,पूजा अर्चा करण्यात येत आहे. गुरुदेव पंडित जे. आर. शर्मा व पंडित प्रशांत भोंडे हे मार्गदर्शन करतात. सध्या सुरू असलेले कोरोनाचे महासंकट लवकरात लवकर जावे व सर्व नागरिकांना सुख, संपत्ती व चांगले आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. यावेळी प्रवीण अग्रवाल, गोकुळ अग्रवाल, जे. बी. कोटेचा, श्याम संभरिया, सुनील अग्रवाल, प्रमोद राठी , दीपचंद अगिवाल, विनोद शर्मा, विजय काबरा, प्रशांत वैष्णव, सोमनाथ चौरसिया, राजू गुरव आदी समाज बांधव सहकार्य करतात अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जे. बी. कोटेचा यांनी दिली.

Web Title: Of the Rajasthani community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.