आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:12 IST2021-07-12T04:12:09+5:302021-07-12T04:12:09+5:30

पाचोरा : माजी आमदार तथा निर्मल सिड्सचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे भूमिपूजन ...

R. O. Bhumipujan of Patil's statue site | आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन

आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन

पाचोरा : माजी आमदार तथा निर्मल सिड्सचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे भूमिपूजन नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लता चंद्रकांत सोनवणे, डॉ. सुरेश पाटील, डी. आर. देशमुख, डॉ. जे. सी. राजपूत, वैशाली सूर्यवंशी, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सुरेश पाटील, प्रमोद दळवी, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, सुनील पाटील, माजी नगराध्यक्षा सुनीता किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, उद्धव मराठे, दीपकसिंग राजपूत हजर होते.

Web Title: R. O. Bhumipujan of Patil's statue site