उपसभापतिपदासाठी डावलले पं. स. सदस्या वानखेडे यांना रडू कोळसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:18 IST2021-09-27T04:18:32+5:302021-09-27T04:18:32+5:30

अचानक झालेला हा प्रकार पाहून उपस्थित महिलाही पदाधिकारीही आवक झाल्या. खासदार रक्षा खडसे व जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील ...

Pt. C. Member Wankhede burst into tears | उपसभापतिपदासाठी डावलले पं. स. सदस्या वानखेडे यांना रडू कोळसले

उपसभापतिपदासाठी डावलले पं. स. सदस्या वानखेडे यांना रडू कोळसले

अचानक झालेला हा प्रकार पाहून उपस्थित महिलाही पदाधिकारीही आवक झाल्या.

खासदार रक्षा खडसे व जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासमोरच रविवारी हा प्रकार घडला.

खासदार खडसे यांच्याहस्ते जुन्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात स्थलांतरित झालेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन झाले. यानंतर हा प्रकार घडला. यावेळी खासदारांनी ही बाब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याने

त्यांच्याशी सविस्तर चर्चा करते. परिस्थितिनुरूप बर्याचदा पक्षात काही निर्णय घेतले जातात. असे सांगत वरिष्ठांशी चर्चा करण्याचे त्यांनी आश्वस्त केले. यावेळी जि. प. अध्यक्ष रंजना पाटील, भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, पं. स. सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पं. स. सदस्य जितेंद्र पाटील, माधुरी नेमाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Pt. C. Member Wankhede burst into tears