शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाटणादेवी येथील मंदिरासाठी ट्रस्ट स्थापण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:45 IST

जळगाव : पाटणादेवी मंदिर हे वनविभागाच्या जागेत असून ते पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. मात्र या मंदिरात स्थानिक पुजारी गेल्या ...

जळगाव : पाटणादेवी मंदिर हे वनविभागाच्या जागेत असून ते पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. मात्र या मंदिरात स्थानिक पुजारी गेल्या १०० वर्षांपासून पूजा करीत असल्याने ग्रामस्थ, पुरातत्व विभाग व वनविभाग असा वाद निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पाटणादेवी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.शासनाने हा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठविला आहे. तसेच या मंदिराकडे जाणाऱ्या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचीही तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.चाळीसगाव तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या पाटणादेवी मंदिरात पूजा करण्यावरून सध्या वाद उद्भवला आहे. हे मंदिर वनविभागाच्या जागेत आहे. तर सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. मात्र या ठिकाणी स्थानिक पुजारी हे गेल्या त्यांच्या काही पिढ्यांपासून पूजा करीत आले आहेत. किमान १०० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. हा वाद जिल्हाधिकाºयांकडे पोहोचला आहे. त्यात सोमवारी जिल्हाधिकाºयांकडे बैठकही झाली. त्यामुळे ट्रस्ट स्थापण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने धर्मादाय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांनी त्यावर वनविभाग व पुरातत्व विभागाची ना-हरकत मागविली आहे. त्यावर निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी करून या वादावर तोडगा काढला जाईल.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव