शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

दीपनगर प्रकल्पात रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 13:12 IST

दीपनगर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणच्या विविध प्रकल्पांचे एकत्रित भूमिपूजन

ठळक मुद्देमहानिर्मितीच्या भुसावळ ६६० मेगावाट विद्युत प्रकल्पाचे भूमिपूजनमहावितरणचे जळगाव मंडळ अंतर्गत ८ प्रकल्पांचे भूमिपूजनमहापारेषणचे जळगाव जिल्ह्यातील ४ प्रकल्पांचे भूमिपूजन

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या दीपनगर (भुसावळ) येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी ३० मार्च रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. या वेळी बोलताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, दीपनगर प्रकल्पासाठी ज्यांची जमीन गेली आहे, त्यांना रोजगारात प्राधान्य दिले जाईल. तसेच बाधीत गावांच्या विकासाठीही प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.महावितरणच्या जळगाव परिमंडळ अंतर्गत पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत दहिवद (ता.अमळनेर), तालखेडा (भोटा) ता. मुक्ताईनगर व बक्षीपूर (ता. रावेर) आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत सावदा, रावेर, फैजपूर, अमळनेर, भडगांव (वडदे) या ३३/ ११ के.व्ही. उपकेंद्राच्या कामांचे भूमिपूजन तसेच महापारेषणच्या२२० केव्ही उपकेंद्र केकतनिंभोरा ता. जामनेर, २२० केव्ही उपकेंद्र विरोदा ता. यावल, १३२ केव्ही उपकेंद्र कर्की ता. मुक्ताईनगर, १३२ केव्ही उपकेंद्र कोथळी ता. भडगावचे भूमिपूजनदेखील झाले.यावेळी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील या उपस्थित होत्या.माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, चंदुलाल पटेल, डॉ. संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होेते.

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव