शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने लांबविली पोलिसाचीच दुचाकी

By admin | Updated: March 6, 2017 00:39 IST

जळगाव : शहरातील दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून या दोन-तीन दिवसात वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी चोरी गेल्या आहेत.

जळगाव : शहरातील दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून या दोन-तीन दिवसात वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी चोरी गेल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या दुचाकीची चोरी होत असताना आता चोरट्यांनी पोलिसाचीच दुचाकी लांबविली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणणे हे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. पोलीस कर्मचारी राजेंद्र दशरथ पाटील (रा.असावा नगर, पिंप्राळा) यांच्या मालकीची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ ए.आर.४६६६) १ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता गोलाणी मार्केटसमोरील किराणा दुकानाजवळून चोरी झाली आहे तर त्याच दिवशी दीक्षितवाडी येथूनही दुपारी १ वाजता २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.ई.१८८७) चोरी गेली आहे. या घटनेची अनुक्रमे शहर व जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.हरिविठ्ठल नगरातूनही ४ मार्च रोजी दुर्गादास महाजन यांच्या मालकीची एक महागडी स्पोर्टस् दुचाकीची (क्र.एम.एच.१९ सी.डी.६९१३) चोरी झाली आहे.