शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

घरात घुसून दिव्यांग महिलेची हत्या, मृत्यूचं गूढ उलगडण्याचं पोलिसांपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 11:06 AM

याबाबत माहिती अशी की, सदर मृतक महिला ही तिचा चुलत भाऊ महादेव मांगोजी खरात

जळगाव - जामोद तालुक्यातील ग्राम खेर्डा खुर्द येथे 6 डिसेंबरच्या रात्री लिलाबाई मोतीराम खरात या दिव्यांग अविवाहित महिलेची घरात निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार 7 डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटना कशामुळे घडली असावी, याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. 

याबाबत माहिती अशी की, सदर मृतक महिला ही तिचा चुलत भाऊ महादेव मांगोजी खरात यांच्या घरी खेर्डा खुर्द येथे एकटीच राहत होती. तिला आई-वडील भाऊ वगैरे कोणीही नाही. घटनेच्या दिवशी तिच्यासोबत चुलत भावाची नऊ वर्षीय मुलगी शारदा हीसुद्धा त्या घरात झोपलेली होती. ती तिसऱ्या वर्गात आहे. घटना उघडकीस येतात स्थानिक पोलीस पाटील योगेश म्हसाळ यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस पथक ठाणेदार सुनिल जाधव यांचे नेतृत्वात खेर्डा येथे दाखल झाले त्यांनी सदर घटनेची, तसेच घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी आरोपीचा छडा लावण्यासाठी डॉग स्कॉड बोलावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. महिलेचा मृत्यू हा संशयास्पद असून तिच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीMurderखून