कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गाते जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षक पदावरून कमल गोविंदा ढाके यांना निलंबित करीत असल्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांनी पारीत केले आहेत. ...
दुय्यम वागणूक मिळाल्याने शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांमध्ये भाजपविषयी कायम नाराजीची भावना, काँग्रेस-राष्टÑवादी मजबूत असलेल्या ठिकाणी सेनेची कोंडी ; मेगाभरतीच्या सदस्यांची होऊ लागली घुसमट ...