पारोळा येथील सत्यनारायण मंदिराजवळ शेवगे प्र.ब येथून पारोळ्याकडे येणाऱ्या मोटरसायकलला जळू ता.एरंडोल येथील पिक अप वाहनाने धडक दिल्याने दोन ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ...
पिंपळकोठा येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर संजय पाटील (रा.अमळनेर) यास पारोळा पोलिसांनी कन्नड, जि.औरंगाबाद येथून शुक्रवारी ताब्यात घेतले. ...