जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गुगल असिस्टंट या आपल्या मोबाइलमधील ‘गुगल गुरुजी’ विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ लागल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण गंमतही वाटली. ...
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. ...
शासकीय कापूस खरेदी केंद्राद्वारे कापूस खरेदी केला जात आहे. मात्र या खरेदी केंद्रावर ग्रेडर कडून शेतकऱ्यांना आर्द्रता मोजणीवरून भेदभाव केला जात असल्याचा संशय शेतकºयांना आल्याने, तसेच कापसाची आर्द्रता कापूस गाडीतून बाहेर काढल्यानंतर मोजणी झाली पाहिजे. ...
दिव्यांग मुलांना फिजिओथेरपी, ओक्युपेशनल थेपरी दिली तर त्यांच्या हालचालींमध्ये गतिमानता आणता येते. त्यांनी नियमित व्यायाम केल्याने त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवता येऊ शकतात, असे मत चाळीसगाव येथील नालंदा विद्यालयात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित ...