शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

खेडा खरेदीमुळे मालाची आवक मंदावली

By admin | Updated: March 10, 2017 00:01 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती : हमाल- मापाडी यांच्यावर उपासमारीची वेळ

चाळीसगाव : शेतक:यांच्या  शेतीमालासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती असताना ग्रामीण भागात खेडा पद्धतीने अनधिकृतपणे शेतीमाल खरेदी सुरू असल्याने बाजार समितीत  मालाची आवक एकदम कमी असल्याने हमाल व मापाडी यांची उपासमार होत आहे. याची दखल घेत कारवाई व्हावी अशी मागणी हमाल कामगार युनियनतर्फे करण्यात आली आहे. बाजार समितीत शेतक:यांचा भुसार माल, मका, गूळ, मिरची, कडधान्य आदीची विक्री लिलाव पध्दतीने केली जाते.  शेतीमालास योग्य भाव  मिळावा, त्यास अधिक पैसे मिळावे. मालास संरक्षण मिळावे तसेच  व्यवहार सुरळीतेसाठी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे नियंत्रण  आहे. यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर अनधिकृतपणे  शेतमालास खरेदी-विक्रीस बंदी असताना  चाळीसगाव तालुक्यात  खडकी बु।, शिंदी आदी अनेक खेडय़ात शेतक:यांच्या शेती मालाची खेडा खरेदी अनधिकृतपणे  मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक कमी झाली आहे. व्यवहार होत नसल्याने हमाल मापाडी कामगारांची मोठय़ा प्रमाणावर उपासमार होत आहे.  दरम्यान काही ठिकाणी खेडा खरेदी शेतमालाचा पंचनामाही झाला असून चेअरमन व सेक्रेटरी  यांचेकडून  कोणतीच  कारवाई झाली नाही. हमाल मापाडी कामगारांना  महिना बारी वेतन कृषी  उत्पन्न बाजार समिती  चाळीसगाव यांनी द्यावे अशी मागणी देविदास बोंदार्डे, सरचिटणीस हमाल मापाडी कामगार युनियन  चाळीसगाव यांनी केली आहे.  (वार्ताहर)कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुईकाटा नादुरुस्ती प्रकरणी वजनमाप इन्स्पेक्टर याचेमार्फत  चौकशी नुकतीच झाली होती. यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव यांना सुमारे 40 हजार रुपये दंड झाला आहे. तो कोणी भरला? त्यात कोण दोषी याबाबत चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही हमाल कामगार युनियनने केली आहे.