शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ हत्याकांडात आणखी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 21:58 IST

गुन्हा घडण्याआधी व नंतर होता मारेकऱ्यांच्या संपर्कात

जळगाव : भुसावळ येथील नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबुराव खरात याच्यासह पाच जणांच्या हत्याकांडात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश सुखदेव सोनवणे (१९, रा.भुसावळ) याला अटक केली आहे. आकाश याला दोन दिवसापूर्वीच अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले होते. या हत्याकांडात आरोपीची संख्या वाढणार असल्याची शक्यता ‘लोकमत’ने वर्तविली होती, ती खरी ठरली आहे. दरम्यान, आकाश याच्या अटकेला अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आधी व नंतर आकाश हा आरोपींच्या संपर्कात होता. गोळीबार झाल्यानंतर आकाश याने तेथून थेट अहमदाबादला पळ काढला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या असून शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या हत्याकांडाला कलाटणी मिळण्याची शक्यता असून आणखी आरोपी वाढू शकतात, असेही बोलले जात आहे. सागर हा घराकडून चर्चकडे जात असल्याची टीप आकाश यानेच मारेऱ्यांना दिली होती, असेही तपासात पुढे आले आहे.मृत सागरवर एमपीडीएची कारवाई होती प्रस्तावितया घटनेत मृत झालेला सागर याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार त्याच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित होती. त्याला याबाबत पोलीस ठाण्यात बोलावून नोटीसही देवून १० आॅक्टोबर रोजी हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा खून झाला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव