शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

एनटीएस परीक्षेला ११० विद्यार्थ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:32 IST

जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्र शिक्षण परिषदेमार्फत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १७ ...

जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील ७ केंद्रांवर घेण्यात आली़ सुमारे २४८९ विद्यार्थ्यांपैकी २३७९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर ११० विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती़बुध्दीवान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, या सहाय्यातून त्यांची बृध्दीमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुध्दीमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र सेवा करावी, हा या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेमागचा उद्देश आहे़ त्यामुळे दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येत असते़ दरम्यान, ही परीक्षा इयत्ता दहावीसाठी दोन स्तरावर घेण्यात येते़ त्यानुसार राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली़अशी मिळते शिष्यवृत्तीराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर अकरावी व बारावीपर्यंत दरमहा १२५० रूपये शिष्यवृत्ती दिली जाते़ नंतर सर्व शाखांच्या पदवीपर्यंत २ हजार रूपये तसेच सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत (पदव्युत्तर पदवीपर्यंत) दोन हजार आणि पीएच़डी़ साठी ४ वर्षापर्यंत विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती दरमहा देण्यात येते़२४८९ विद्यार्थ्यांची नोंदणीराज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ६ आॅगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली़ त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २४८९ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती़२३७९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षाएनटीएस परीक्षा ही नुकतीच जिल्ह्यातील पंकज सेंकडरी हायस्कूल (चोपडा), ए़बी़बॉइस स्कूल (चाळीसगाव), भुसावळ हायस्कूल (भुसावळ), के ़ नारखेडे स्कूल (भुसावळ), शेठ ला़ना़ विद्यालय, प़ ऩ लुंकड कन्या शाळा (जळगाव), आऱटीक़ाबरा विद्यालय (एरंडोल) या सात केंद्रांवर पार पडली़ यावेळी परीक्षेला २४८९ पैकी २३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले तर ११० विद्यार्थ्यांनी दांडी मारली़ दरम्यान, या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा १० मे २०२० रोजी देशभरात घेतली जाणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव