जळगाव : जळगाव महापालिकेच्या करार संपलेल्या गाळ््यांवर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी सकाळी मनप उपायुक्त उत्कृष्ट गुट्टे व व्यापाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. शहर पोलीस ठाणे परिसरातच झालेल्या या वागामुळे मोठी खळबळ उडाली.मनपाच्या गाळ््यांचा करार संपला असून त्या संदर्भात व्यापाºयांना दंडाच्या नोटीसदेखील देण्यात आलेल्या आहेत.सोमवारी गाळे जप्तीची कारवाई सुरू झाली असताना वाद झाला व हा प्रकार पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. त्या वेळी तेथे व्यापारी व उपायु्क्त गुट्टे यांच्यात जोरदार वाद झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}