शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
4
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
5
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
6
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
7
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
8
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
9
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
10
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
11
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
12
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
13
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
14
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
15
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
16
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
17
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
18
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
19
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
20
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
Daily Top 2Weekly Top 5

लगAपत्रिकेतून दिला जात आहे व्यसनमुक्तीचा संदेश

By admin | Updated: April 18, 2017 00:45 IST

स्तुत्य : नागरिकांकडूनही होतेय स्वागत

जामनेर : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन व कुटुंबासाठी आनंद सोहळा ही संकल्पना समाजमान्य आहेच. मात्र घरोघरी दिल्या जाणा:या विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेशही पोहचविण्याचा प्रयत्न कृषी क्रांती युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अरुणसिंह जाधव यांनी केला आहे.
मूळ धोत्रा (ता.सिल्लोड) येथील   व सध्या जामनेरला वास्तव्यास  असलेले अरुणसिंह जाधव यांची पुतणी प्रेरणा (सीमा) हिचा विवाह   21 रोजी जामनेर येथे होत आहे. मुलगा संजय (तुषार) हा नांदगाव (ता.बोदवड) येथील आहे.
जाधव कुटुंबीयांनी छापलेल्या लग्नपत्रिकेत एक मोलाचा संदेश दिला आहे. आपला देश आर्थिक व  शैक्षणिकदृष्टय़ा कमकुवत आहे,  त्यामुळे व्यसनाधीन, दिशाहीन, कर्महीन,  व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबांना प्रगतीच्या प्रवाहात आणून सामाजिक समतोल साधल्यास त्यातच देशाची प्रगती दिसेल, असा यामागे संदेश देण्याचा प्रय} आहे. आजचा युवक   अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन जीवन बरबाद करीत आहे.  अशा  युवकांनी शांतपणे विचार करावा व  व्यसनांची होळी करून परिवाराची व देशाची प्रगती साधावी, असे पत्रिकेत म्हटले आहे.  व्यसनमुक्तीचा संदेश  पोहचविणा:या जाधव यांचे ‘जीवन ज्योत’ व ‘एड्स जागृती’ ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे  समाजातून कौतुक होत आहे.