Lata Sonawane's lead in Chopad, however, remains intact | चोपड्यात लता सोनवणे यांची आघाडी, चुरस मात्र कायम
चोपड्यात लता सोनवणे यांची आघाडी, चुरस मात्र कायम

जळगाव - चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या लता सोनवणे व राष्टÑवादीचे जगदिश वळवी यांच्यात काट्याची लढत पहायला मिळत असून, १५ व्या फेरअखेर लता सोनवणे या चार हजार मतांनी पुढे आहेत. प्रत्येक फेरीनिहाय लढत काट्याची होत जात असून, संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या लढतीकडे लागले आहे


Web Title: Lata Sonawane's lead in Chopad, however, remains intact
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.