शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणाच्या साठ्यात दोन दिवसात मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:11 IST

२० टक्क्यांनजीक पोहचला साठा

दापोरा, जि. जळगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.गिरणा धरणात असलेल्या अल्प पाणी साठ्याने चिंता वाढविली होती. गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे व एरंडोल उपविभागाचे उपभियंता एम.आर. अत्तरदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गिरणा धरणाचे उगम क्षेत्रात कसमा पट्ट्यातील कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने गिरणा धरणावरील चणकापूर ६९ टक्के, अर्जुनसागर (पूनंद) ६९ टक्के, हरणबारी १०० टक्के, केळझर ६० टक्के, माणिकपुंज या सारख्या धरणाचे पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे या धरणातून संध्याकाळ पर्यंत २५००० क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणा धरणात सुरू असल्याने सोमवारी सकाळी सहावाजेपर्यंत धरणाचा पाणी साठा २० टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. पावासाचा असाच जोर राहिल्यास वरील धरणातील पाण्याने गिरणा धरणाचे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.गिरणा धरणाच्या उगम क्षेत्रात कसमा पट्ट्यातील कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात पावसाचा जोर कायम असून पुढे वाढ होऊन भविष्यातील जिल्हावासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव